• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
One Minute Mentoring

One Minute Mentoring

Paperback

General Fiction

ISBN10: 9389647126
ISBN13: 9789389647129
Publisher: Manjul Pub House Pvt Ltd
Published: Dec 25 2019
Pages: 140
Weight: 0.32
Height: 0.33 Width: 5.06 Depth: 7.81
Language: Marathi
वन मिनिट मेंटरिंग या पुस्तकात, एका काल्पनिक कथेच्या माध्यमातून, मार्गदर्शक कसा शोधावा, त्याचबरोबर मार्गदर्शक कसं बनावं याविषयी सांगितलं आहे. 'मार्गदर्शनपर नाते' हे तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. त्यासाठी आवश्यकता असते ती या नात्याची सुरुवात करून, ते विकसित करून त्यातून उत्कर्ष साधण्याची. यशस्वी मार्गदर्शकतेच्या सहा टप्प्यांमधून हा विषय अत्यंत रंजक आणि तितकाच उद्बोधक पद्धतीने मांडला आहे. प्रभावी, सशक्त, मार्गदर्शक भागीदारी ही तुमच्या कार्यात, आयुष्यात किती खोलवर आणि प्रदीर्घ काळ टिकणारे बदल घडवून आणते, हे या पुस्तकात अधोरेखित केले आहे

1 different editions

Also available

Also from

Blanchard, Ken

Also in

General Fiction