• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
Ashrunchi Zali Phule

Ashrunchi Zali Phule

Paperback

General Fiction

Currently unavailable to order

ISBN10: 8171850812
ISBN13: 9788171850815
Publisher: Lightning Source Inc
Published: May 1 2022
Pages: 112
Weight: 0.31
Height: 0.23 Width: 5.50 Depth: 8.50
Language: Marathi
जीवनातील सत-असत वृत्तीचा संघर्ष हा पुराणकाळापासून साहित्याचा विषय झाला आहे. आजच्या समाजव्यवस्थेत वाममार्गाने अफाट द्रव्यप्राप्ती करणारा वर्ग, या द्रव्यप्राप्तीच्या अनुषंगाने येणारी धुंदी आणि सामर्थ्य व त्यामुळे होणारा मानवी मूल्यांचा चुराडा, बुद्धीजीवी वर्गाची ससेहोलपट, त्यांच्या व्यथा हा सर भाग याच संघर्षाचे नवे स्वरूप होय. पैशांबरोबरच भ्रष्टाचारही या धनिक लोकांनी शिक्षणक्षेत्रात आणला. आणि या भाष्टचारात सामील न होणाऱ्या विद्यानंदसारख्या प्राध्यापकाची मुळे जमिनीतून उखडून टाकण्याच्या प्रयत्नात ही माणसे गुंतली. हा सर्वच संघर्ष मांडताना कानेटकर ढोबळ कृत्रिमतेबरोबरच एक सूक्ष्म सत्य सूचित करून जातात. 'नाट्यसंपदा' ह्या संस्थेने ह्या नाटकाचे शेकडो प्रयोग केले. काशिनाथ घाणेकर यांनी रंगवलेला 'लाल्या' आणि प्रभाकर पणशीकर यांनी साकारलेला 'विद्यानंद' मराठी प्रेक्षकांच्या स्मरणात दीर्घकाळ टिकून राहिला.

Also in

General Fiction