• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
The Buddha and His Dhamma in Marathi (भगवान बुद्ध आणि त्&#23

The Buddha and His Dhamma in Marathi (भगवान बुद्ध आणि त्

Paperback

Religion General

ISBN10: 9371227818
ISBN13: 9789371227810
Publisher: Diamond Pocket Books Pvt Ltd
Published: Aug 2 2025
Pages: 494
Weight: 1.25
Height: 1.10 Width: 5.50 Depth: 8.50
Language: Marathi
भगवान बुद्ध, सिद्धार्थ गौतमने जवळजवळ २५०० वर्षापुर्वी धम्म (पालीत धर्म) चा मार्ग दाखवला. त्यांनी जीवनातले दुःख आणि त्यांच्या कारणांचा शोध घेतला आणि त्यापासून मुक्त होण्याचा मार्ग देखील सांगितला. त्यांच्या धम्माचे मूळ चार आर्य सत्य आहेः दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, दुःखमुक्ती शक्य आहे, आणि दुःखमुक्तीचे मार्ग (अष्टांगिक मार्ग) आहे. बुद्धाचा धम्म कोण्या ईश्वराचा मार्ग नाही, तर नैतिक ध्यान आणि प्रज्ञावर केंद्रीत आहे. याचा उद्देश व्यक्तीला अज्ञान आणि तृष्णेपासून मुक्त करून निर्वाण प्राप्त करणे आहे. याला मध्यम मार्ग असे म्हणतात, जो अतिरिक्त भोग आणि अतिरिक्त तपस्या दोघापासून दूर रहाण्याची शिकवण देतो. बुद्धाने समानता, अहिंसा आणि करूणेवर जोर दिला आहे, जो आज देखील प्रासंगिक आहे. त्यांच्या धम्माने लाखो लोकांच्या जीवनाला सकारात्मक स्वरूपात प्रभावित केले.

Also from

Ambedkar, B. R.

Also in

Religion General