• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
Tuesdays with Morrie

Tuesdays with Morrie

Paperback

General Fiction

ISBN10: 9390924111
ISBN13: 9789390924110
Publisher: Manjul Pub House Pvt Ltd
Published: Sep 25 2021
Pages: 262
Weight: 0.44
Height: 0.55 Width: 4.37 Depth: 7.00
Language: Marathi
मॉरी नावाच्या वृद्ध प्राध्यापकाला मिच अ]ॅल्बम अनेक वर्षांनंतर भेटतात. मधल्या काळात अनेक स्थित्यंतरं घडलेली असतात. सत्तरी ओलांडलेले मॉरी एका दुर्धर आजारामुळे बिछान्याला खिळलेले असतात. मिच अ]ॅल्बम या वृद्ध प्राध्यापकांना धीर देण्याचा प्रयत्न करतात; पण अ]ॅल्बम यांनाच मॉरीकडून अनोखी जीवनदृष्टी लाभते. प्रेम, संयम, आपुलकी, कुटुंब, मृत्यू... जीवनाच्या अशा अनेक पैलूंबाबत मॉरी यांच्याकडून मिच अ]ॅल्बमना महत्त्वाचे जीवनबोध मिळतात. दर मंगळवारी मॉरीसह त्यांचा संवाद रंगू लागतो आणि सार्वकालिक अशी जीवनमूल्यं आणि जीवनबोध मिच यांना प्राप्त होतात. या गुरू-शिष्यात रंगलेला हा संवाद आणि त्यातून उलगडत जाणारं जीवनाचं सार्वकालिक तत्त्वज्ञान म्हणजे ट्युजडेज् विथ मॉरी हे पुस्तक!

Also from

Albom, Mitch

Also in

General Fiction