• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
Vishwa Prasiddha Mahila - Swapna Jhali Sakaar in Marathi (विश्व प्रसिद्ध

Vishwa Prasiddha Mahila - Swapna Jhali Sakaar in Marathi (विश्व प्रसिद्ध

Paperback

Political Biographies

ISBN10: 9351659410
ISBN13: 9789351659419
Publisher: Diamond Pocket Books Pvt Ltd
Published: Oct 22 2024
Pages: 130
Weight: 0.38
Height: 0.31 Width: 5.50 Depth: 8.50
Language: Marathi
युगानुयुगापासून स्त्री मग ती कोणत्याही देशाची असो, शोषित आणि पुरुषांच्या अधीन मानण्यात आलेली आहे. असे नाही की महिला वर्गाने या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला नाही. वेळोवेळी ती आपल्या पद्धतीने शोषण आणि अत्याचाराच्या विरूद्ध आवाज उठवून आपल्या मानवाधिकाराचे रक्षण करीत आली आहे. शतकापासून घर आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी अन्याय झेलणाऱ्या स्त्रीने सर्व प्रतिकूल परिस्थितीला न जुमानता शिक्षण, स्वातंत्र्य तसेच समानतेच्या दृष्टिकोणातून अनेक असे पराक्रम केले आहेत ज्यामुळे त्यांना पुरुषाच्या बरोबरीला आणलं. बदलत्या काळात शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनाच्या बळावर आजची स्त्री पहिल्यापेक्षा जास्त शक्तीशाली होऊन सन्मानाने आपले जीवन व्यतीत करीत आहे.

Also from

Saran, Renu

Also in

Political Biographies