• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
Bhakticha Himalay - The Meera

Bhakticha Himalay - The Meera

Paperback

Metaphysical General

ISBN10: 8184154526
ISBN13: 9788184154528
Publisher: Wow Publishings
Published: Jan 1 2009
Pages: 138
Weight: 0.40
Height: 0.32 Width: 5.50 Depth: 8.50
Language: Marathi

मीरा'... भक्तीभावाने झळाळणारं सर्वोच्च आनंदाचं शिखर! सर्व विकारांतून आणि मोहपाशांतून मुक्त झालेली कृष्णभक्त. संत मीराबाईंच्या उल्लेखाशिवाय संतांची मांदियाळी अपूर्ण ठरते. अंतःकरणात शुद्ध भक्तीभाव असेल, तर मनुष्य संकटांचे पर्वतही सहज भेदू शकतो, याचं अजरामर उदाहरण म्हणजे संत मीरा! भक्तीच्या शक्तीला आकारच द्यायचा झाला तर मीरेची भावमुद्रा, तंबोरा सहजतया आपल्या नजरेसमोर येतो... पण मीरा म्हणजे केवळ बाह्य छबी नव्हे, तर ती आहे आंतरिक अवस्था... भक्तीने ओथंबलेली आणि जणू जीवनावरच विजय प्राप्त केलेली दिव्य अवस्था! ही पूर्णत्वाची भावावस्था मनुष्याचं जीवन सर्वोच्च आनंदानं भारुन टाकते.

Also from

Sirshree

Also in

Metaphysical General